शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधील मॉब लिंचिंग! कर्मचाऱ्याला कंपनीतील सहकाऱ्यांनीच मारले; अपघात भासवायला गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:10 IST

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये ही मॉब लिंचिंगची घटना घडली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीची लिंचिंग झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची लिंचिंग त्याच्या ऑफीसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हा माणूस कोलकाता येथील अनोंदणीकृत कंपनीत काम करत होता. अमित रंजन चटर्जी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅटर्जी यांना शनिवारी रात्री सहा तरुणांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी एमआर बांगूर रुग्णालयाच्या डॉक्टरांना अपघातात जखमी झाल्याचा बनाव केला. मात्र, पीडितेला झालेल्या जखमा पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर संशय निर्माण झाला. जखमी व्यक्तीला उपचारादरम्यान वाचवता आले नाही, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला पकडलेरीजेंट पार्क पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणाले, 'रुग्णालय प्राधिकरणाने आम्हाला याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोमनाथ चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले, तर पाच आरोपी तेथून पळून गेली. चक्रवर्ती यांना पोलिस कोठडीत टाकण्यात आले आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की, भांडणानंतर चॅटर्जीला त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीच बेदम मारहाण केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालkolkata-dakshin-pcकोलकाता दक्षिण