शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कूपर रुग्णालयातील बेपत्ता रुग्ण सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 14:42 IST

अखेर वांद्रेच्या कार्टर रोडजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. 

ठळक मुद्दे किशोर गायकवाड (३८) हा रुग्ण सोमवारी बेपत्ता झाला होता. अखेर वांद्रेच्या कार्टर रोडजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. सतत आठवडाभर पोलीस त्याचा शोध घेत होते.

गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई - कूपर रुग्णालयातून किशोर गायकवाड (३८) हा रुग्ण सोमवारी बेपत्ता झाला होता. त्याला रविवारी शोधून काढण्यात जुहू पोलिसांना यश मिळाले आहे. सतत आठवडाभर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर वांद्रेच्या कार्टर रोडजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. गायकवाडला रविवारी जुहू पोलिसांनी शोधून काढले. वांद्रे पश्चिमच्या कार्टर रोड परिसरात तो एका दगडावर बसलेला पोलिसांना सापडला. सीसीटीव्ही अन्य तांत्रिक तपास करत गेला आठवडाभर पोलीस त्याचा शोध घेत होते. गायकवाड याला रुग्णालयातून बाहेर जाताना कूपर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकाने त्याला पाहिले होते. मात्र, त्याने त्याला अडवले नाही. तसेच गायकवाडची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याचा शोध घेताना पोलीस आणि त्याच्या नातेवाईकांची देखील दमछाक होत होती. गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाडला सोमवारी रात्री त्याच्या भावाने कूपर रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी तो गायब झाला आणि याप्रकरणी घरच्यांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरत जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  

टॅग्स :Missingबेपत्ता होणंhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस