शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग करून घेतले शूटिंग, पाच जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:05 IST

अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाच आरोपींनी जंगलात विनयभंग करून मोबाईलमध्ये शूटिंग घेतले. त्या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

 गडचिरोली - अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाच आरोपींनी जंगलात विनयभंग करून मोबाईलमध्ये शूटिंग घेतले. त्या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि.२८) पेरमिलीच्या आश्रमशाळेतील ती विद्यार्थिनी अकरावीत शिकणाºया आपल्या मित्रासोबत दुपारी २ च्या सुमारास जंगलात फिरायला गेले होते. दरम्यान त्यांच्या मागावर असलेल्या यशवंत मनोहर दुर्गे (१९) व त्याच्या तीन १७ वर्षीय मित्रांनी त्यांना जंगलात गाठले. तिथे त्या युवतीचा विनयभंग करून त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. दरम्यान आरोपी मानतू शंकर ईष्टाम (३०) हा इसम तिथे पोहोचला असता त्यानेही तिचा विनयभंग केला. या प्रकाराची तक्रार पोलिसात दिल्यानंतर पाचही आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३५४ (अ), (ब), ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८, १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ई) अन्वये गुन्हे दाखल केले.

विनापरवाना पडले होते शाळेबाहेरपीडित युवती आश्रमशाळेतून कशी बाहेर पडली याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता ती कोणतीही परवानगी न घेता कंपाऊंड वॉलवरून उडी मारून गेली असावी, अशी माहिती त्यांनी दिली. तिचा मित्र त्याच आश्रमशाळेत अकरावीला शिकतो. दोघांच्याही बाहेर जाण्याबद्दल आश्रमशाळा प्रशासन अनभिज्ञ होते. या पद्धतीने अल्पवयीन विद्यार्थी बाहेर पडत असतील तर आश्रमशाळेतील त्यांचे वास्तव्य किती सुरक्षित आहे, असा प्रश्न पडतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली