शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन बहीणीवर बलात्कार झाला, पोलिसांनी उभे केले नाही; सहा वर्षांनी भाऊ वकील बनला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:08 IST

आपल्या बहीणीची ही अवस्था पाहून अल्पवयीन असलेल्या भावाने वकील होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई न केल्याने या कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला होता.

दनकौर, उत्तर प्रदेश : घटना सहा वर्षांपूर्वीची आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. परंतू, उत्तर प्रदेशचे पोलीस एवढे ढिम्म की त्यांनी तिने वारंवार फेऱ्या मारुनही त्यांनी तिची तक्रार घेतली नव्हती, तसेच आरोपीलाही मोकाट सोडले होते. आता ही पीडित मुलगी २२ वर्षांची आहे आणि तिचा भाऊ वकील बनला आहे. या भावाने पोलिसांनाही आता नाक रगडायला लावले आहे. 

आपल्या बहीणीची ही अवस्था पाहून अल्पवयीन असलेल्या भावाने वकील होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई न केल्याने या कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला होता. त्याचा बदला या भावाने वकील होऊन घेतला आहे. बलात्कार झाला तेव्हा ही तरुणी १७ वर्षांची होती. शेजारीच राहणाऱ्या जीतू नावाच्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला होता. तर त्याचा मित्र बंटीने तिचे त्या अवस्थेत फोटो काढले होते. यानंतर विरोध केला किंवा तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. 

मुलीने या प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. त्यांनी न्यायासाठी व आरोपींना शिक्षा होण्यासाठी कायद्याचे भक्षक बनलेल्या पोलिसांकडे दाद मागितली. परंतू, पोलिसांनी त्यांना उभेही केले नाही. पुढील काही महिने ते पोलीस ठाण्याच्या चकरा मारत राहिले. परंतू, पोलिसांनी कारवाई केली नाही. कुटुंब हरले, परंतू भावामध्ये या लोकांना धडा शिकविण्याची भावना तयार झाली. 

त्याने वकील बनून या आरोपींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्याचे आणि आपल्या बहीणीला न्याय देण्याची शपथ घेतली. त्याने एलएलबीचे शिक्षण घेतले आणि सहा वर्षांनी आरोपी जीतू आणि त्याचा मित्र बंटीविरोधात कोर्टातच केस दाखल केली आहे. तसेच पोलिसांच्या वागणुकीवरही त्याने कोर्टात तक्रार केली आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगCourtन्यायालय