शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी गर्भवती, युवक फरार; पोलिसांकडून शोध सुरू

By राजेश मडावी | Updated: May 13, 2023 15:07 IST

आरोपी युवक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

चंद्रपूर : वरोरा शहरातील एक अल्पवयीन मुलगी पोट दुखते म्हणून घरच्यांना सांगितल्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांच्या तपासणीतून तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी रूग्णालयातून वैद्कीय अहवाल वरोरा पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीला गर्भधारणा करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी युवक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

वरोरा पोलिस ठाणे अंतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीचे २१ वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. दोघेही वरोरा शहरातील विद्यालय व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांनी अल्पवयीन मुलगी पोट दुखते म्हणून घरच्यांना सांगू लागली. दरम्यान, तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगतात घरच्यांच्या पायाखालची वाळू घसरली. शासकीय रुग्णालयातून अहवाल ठाण्याला प्राप्त होताच त्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसchandrapur-acचंद्रपूर