शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, तरूणी म्हणाली - रेपची तक्रार नको; पोलिसासोबत लग्न लावून द्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:32 IST

तरूणी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे मोठा ड्रामा झाला. तरूणीच्या या हायहोल्टेज ड्राम्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचा हा ड्रामा दिवसभर सुरू होता.

(Image Credit : Aajtak)

बिहारच्या हाजीपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर प्रेमाचा मोठा ड्रामा बघायला मिळाला. तरूणी फेसबुकवर एका तरूणाला भेटली आणि दोघांमध्ये प्रेम झालं. पण नंतर तरूणाने लग्न करण्यास नकार दिला. मग तरूणी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे मोठा ड्रामा झाला. तरूणीच्या या हायहोल्टेज ड्राम्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचा हा ड्रामा दिवसभर सुरू होता.

आजतक डॉट इनने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी-सकाळी तरूणी हाजीपूर महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने तिच्या पोलीस कॉन्स्टेबल प्रियकरावर एक वर्षापासून लग्नाचं आमिष दाखवून रेप केल्याचा आरोप लावला. हा हाजीपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. तरूणीच्या या गंभीर तक्रारीनंतर महिला पोलीस स्टेशनच्या एएचओंनी लगेच आरोपी कॉन्स्टेबलला बोलवलं. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार)

पटण्याला राहणाऱ्या अल्पवयीन तरूणीने आरोप लावला आहे की, हाजीपूर पोलीस लाइनमध्ये तैनात कॉन्स्टेबलसोबत फेसबुकवर मैत्री झाली. आरोपी पोलिसाने पोलीस लाइनजवळ भाड्याने एक घर घेतलं होतं. तिथे दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते.

पीडित तरूणीने लावलेले गंभीर आरोप पाहता एसएचओंनी लगेच आरोपीला बोलवलं. त्यानंतर जे झालं त्याची कल्पना पोलिसानेही केली नसेल. पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर गोंधळ सुरू होता. पोलीस आरोपी विरोधात एफआयआर दाखल करण्यास तयार झाले. मात्र, पीडीत तरूणीने असं करण्यास नकार दिला आणि पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावून देण्याचा तगादा लावला होता.

अखेर परेशान झालेल्या एसएचओंनी तरूणीच्या कुटुंबियांची माहिती काढली आणि त्यांना नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशन येण्यास सांगितले. नंतर पोलिसांनी तरूणीला कुटुबियांकडे सोपवलं. आणि तर आऱोपीकडून लिखित पत्र घेऊन त्याला पोलीस लाइनला सोडलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारsexual harassmentलैंगिक छळ