शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी, तेल माफिया राजू पंडितसह दोघांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 18:49 IST

याप्रकरणी म्होरक्या राजू पंडित (वय ५०)  आणि साथीदार सोनू उर्फ जमील मोहम्मद हुसेन कुरेशी (२१), मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक केली आहे.

मुंबई -   समुद्रात तेलाची तस्करी करणाऱ्या बड्या माफियांनी पुन्हा तोंडवर काढण्यास सुरूवात केली आहे. समुद्रातून तेलाची तस्करी करणाऱ्या एका बड्या माफियाचा पोर्ट झोन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी म्होरक्या राजू पंडित (वय ५०)  आणि साथीदार सोनू उर्फ जमील मोहम्मद हुसेन कुरेशी (२१), मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी समुद्रात पेट्रोल आणि डिझेलची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरू केल्यानंतर सराईत टोळ्यांनी मुंबईबाहेर तेल तस्करी सुरू करण्यास सुरूवात केली. सप्टेंबर महिन्यान पोलिस गणपतीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने मुंबईच्या समुद्रात एक मोठं जहाज तेल तस्करी करण्यास येणार होतं. देशात तेलाच्या वाढत्या किंमतीचा फायदा घेत तेल तस्करांनी पोलिसांची नजर चुकवून तेल तस्करी करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार गौरी-गणपती विसर्जनावेळेस पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याने ही टोळी समुद्रातून शेकडो लिटर तेल चोरी करत होती. गस्तीवर असलेल्या यलोगेट पोलिसांना लकडा बंदर जवळील समुद्रात सोमवार १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.४५ वाजता एक संशयित बोट आढळून आली. या बोटीवर कुणी नसल्याने पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना त्यात ७० लिटर डिझेल आढळून आलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीDieselडिझेल