शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी! चुलत बहिणीच्या प्रियकराचा 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; गुप्तांगात काठी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:49 IST

Rape Case : पीडित तरुणी शुक्रवारी एका मत्स्यालयाजवळ स्थानिकांना आढळून आली. ती सापडली तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. 

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीवर तिच्या चुलत बहिणीच्या प्रियकराने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणी शुक्रवारी एका मत्स्यालयाजवळ स्थानिकांना आढळून आली. ती सापडली तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. ही मुलगी आता कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात तिच्या मृत्यूशी झुंज देत आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांना आढळले आणि तिच्या गुप्तांगामध्ये काठी घातली गेली होती.हावडा जिल्ह्यातील डोमजूर येथून एका २२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्याच्या प्रेयसीला “नवा मोबाइल फोन आणि पैसे देण्याचे वचन दिले होते” जर तिने तिच्या बहिणीला त्याच्यासोबत रात्र घालवू दिली. चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता म्हणून त्याने तिला मासेमारी परिसराच्या बाजूला सोडले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगालArrestअटक