शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहुल चोकसीच्या पत्नीने व्यक्ती केला पतीच्या हत्येचा संशय, म्हणाली मिस्ट्री गर्लला ओळखते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:25 IST

आता मेहुलची पत्नी प्रीती चोकसीने पतीच्या जीवाचा धोका असल्याचा संशय व्यक्त केलाय. प्रीतीने डोमिनिकाच्या समुद्राच्या तटावर चोकसीसोबत याटवर दिसलेल्या मुलीबाबतही माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेच्या १३,५०० कोटी रूपयांचा घोटाळा करणारा हिरे व्यवासायिक मेहुल चोकसीला डोमिनिकाहून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आता मेहुलची पत्नी प्रीती चोकसीने पतीच्या जीवाचा धोका असल्याचा संशय व्यक्त केलाय. प्रीतीने डोमिनिकाच्या समुद्राच्या तटावर चोकसीसोबत याटवर दिसलेल्या मुलीबाबतही माहिती दिली आहे.

बिझनेस स्टॅंडर्डला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत प्रीती चोकसी म्हणाली की, तिचा पती २३ मे च्या सायंकाळी रात्रीच्या जेवणासाठी निघाला होता. पण तो घरी परतला नाही. ती म्हणाली की, तिने पतीला शोधण्यासाठी समुद्र तटावर काही लोकांनाही पाठवलं होत. पण ते काही आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांना संपर्क करण्यात आला. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्ड म्हटल्या जाणाऱ्या महिलेनेच केल मेहुल चोकसीचं अपहरण? सीक्रेट ऑपरेशनमध्ये अडकला चोकसी!)

मेहुल चोकसीची पत्नी म्हणाली की, 'मला हे समजल्यावर मी हैराण झाले की, चोकसीला सायंकाळी ५.३० वाजता एका याटवर नेण्यात आलं आणि कुणीही पाहिलं नाही. त्याची कारही घटनास्थळाहून गायब होती. ही कार दुसऱ्या दिवशी सकाळी सापडली. जेव्हा प्रीतीला मिस्ट्री गर्ल बारबरा जॅबरिकाबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, मला माहीत आहे की, जॅबरिका गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एंटीगाला आली होती. ती आयलॅंडमध्ये आमच्या दुसऱ्या घरीही आली आहे. तेथील शेफसोबत तिची मैत्री झाली होती'.

प्रीतीने आंतरराष्ट्रीय मीडियाचा दावा फेटाळला की, जॅबरिका एक सेक्सी फीमेल फेटेल होती. ती म्हणाली की, 'बारबरा वेगळी दिसते. ती तशी नाहीये जशी दिसते. तिच्याकडे एक चांगलं शरीर असेल, जे काही असेल, पण हे तिचे फोटो नाहीत'.

प्रीती चोकसी म्हणाली की, तिच्या पतीने आरोग्य चांगलं नसल्याने गेल्या तीन वर्षापासून आयलॅंड सोडलं नव्हतं. तिने आरोप लावला की, त्याला वकिलाला भेटण्याची किंवा मेडिकल चेकअपसाठी जाण्याची परवानगी नव्हती. अशात तिला भीती आहे की, तिच्या पतीची हत्या केली जाईल. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCrime Newsगुन्हेगारी