शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

५ मिनिटांत प्रेयसी अन् तिच्या पतीला संपवलं; चिमुकली म्हणाली, मामूनं अब्बू-अम्मीला मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 19:32 IST

गेल्या काही दिवसांपासून प्रियकर समीर आणि प्रेयसीचं भांडण सुरू होतं. दाम्पत्याच्या हत्येनंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली.

ठळक मुद्देसमीर नेहमी प्रेयसी जावेदा आणि तिच्या मुलांसाठी बाहेरुन खाण्यापिण्याच्या वस्तू आणत होतागेल्या ६ महिन्यापासून जावेदाच्या कुटुंबाचा खर्च समीरच भागवत होताजावेदासोबत समीरचे अनैतिक संबंध होते मग तिला का मारलं? यावर पोलीस सखोल चौकशी करत होते

मेरठ – शहरात एका प्रियकरानं केवळ ५ मिनिटांत प्रेयसी आणि तिच्या नवऱ्याला मारुन टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रियकरानं आधी कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचं औषध देऊन दोघांना बेशुद्ध केले त्यानंतर धारदार शस्त्राने हत्या केली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले. मानलेला भाऊ म्हणून प्रियकर समीर प्रेयसीच्या घरी आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून प्रियकर समीर आणि प्रेयसीचं भांडण सुरू होतं. दाम्पत्याच्या हत्येनंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली. तेव्हा प्रेयसीचा मुलगा समीरला मामू बोलत होता. समीर नेहमी प्रेयसी जावेदा आणि तिच्या मुलांसाठी बाहेरुन खाण्यापिण्याच्या वस्तू आणत होता. गेल्या ६ महिन्यापासून जावेदाच्या कुटुंबाचा खर्च समीरच भागवत होता. जावेदा आणि समीर यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं स्थानिक लोकांच्या चौकशीतून बाहेर आलं.

जावेदासोबत समीरचे अनैतिक संबंध होते मग तिला का मारलं? यावर पोलीस सखोल चौकशी करत होते. तेव्हा कळालं की, जावेदाच्या घरी बाहेरच्या युवकांचे येणं-जाणं होतं. त्यावरुन समीरला राग येत होता. या विषयावरून जावेदा आणि समीर यांच्यात भांडण व्हायची तरीही जावेदानं समीरचं ऐकलं नाही. त्यानंतर समीरनं योजना बनवून जावेदा आणि तिच्या नवऱ्याचा काटा काढला. जावेदा आणि तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी समीरला केवळ ५ मिनिटं लागली. सुरुवातीला जावेदाचा पती आबादचा गळा चिरला त्यानंतर दुसऱ्या रुममध्ये मुलांसोबत झोपलेल्या जावेदालाही ठार केले. त्यावेळी जावेदाची मुलगी सोनिया उठली तेव्हा तिला उचलून आपटलं.

मामूनं अब्बू आणि अम्मीला मारलं        

दाम्पत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी दोन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. आरोपी समीरचा पोलीस शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले. तर मामूनं अब्बू आणि अम्मीला मारलं असं जावेदाच्या एका मुलाने पोलिसांनी सांगितले. सिटी गार्डन परिसरातील डबल मर्डरनं परिसरात दहशत माजली. एक वर्षापूर्वी जावेदा आणि समीरची भेट झाली होती. त्यानंतर जावेदाच्या घरी समीर येऊन जात असे. एकेदिवशी पती आबादनं या दोघांना पाहिलं तेव्हा जावेदानं समीर तिचा मानलेला भाऊ असल्याचं सांगितले.  त्यानंतर समीर आणि आबादही चांगले परिचयाचे झाले.

टॅग्स :Policeपोलिस