शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:12 IST

महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते...

पिंपरी : विवाहितेला घटस्फोट देण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सन २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडली.  याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती ऐत्तशाम इप्तेखार सय्यद (वय २६), सासू सगेरा इप्तेखार सय्यद (वय ४०), सासरे इप्तेखार अहमद सय्यद (वय ५०), जुनेद इप्तेखार सय्यद (वय २५), तबस्सुन नजीर शेख (वय ३०, सर्व रा. नेकनूर, बीड), नजीर शेख (वय ३५, रा. जालना), जाकेर अहमद सय्यद (वय ५१), हिना सगीर शेख  (रा. अंबेजोगाई) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यासाठी सासरचे मंडळी तिला घटस्फोट देण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होते. त्यावरून तिला शिवीगाळ करून मारहाण करत होते. याबाबत महिलेने नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही तक्रार मागे घेण्यासाठी सर्व आरोपी तिला फोनवरून धमकी देत होते. वाकड पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीDivorceघटस्फोटPoliceपोलिस