शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 7:57 PM

माहेरहून हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास

पिंपरी : सासरच्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ११) नवी सांगवी येथे घडली. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दिपाली भूषण गरुड (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग मधुकर ठोंबरे (वय ३२, रा. दिघी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण रामदास गरुड (वय २८), रामदास गरुड (वय ६५), सुलोचना गरुड (वय ६०), दीपा विवेक पाटील (वय ३०, सर्व रा. औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी मयत दिपाली यांना माहेरहून हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला. सासरच्या या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सासरच्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिला