शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग अ‍ॅपवर हत्येच्या आरोपीच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पती-पत्नीसारखे सोबत राहिले आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:39 IST

Crime News : जयपूरमधील एका मुलीची आई असलेल्या महिलेचा डेटिंग अ‍ॅपवर उत्तर प्रदेशच्या बांदामधील एका व्यक्तीसोबत संपर्क झाला. नंतर दोघे प्रेमात पडले. काही दिवसात ते पती-पत्नीसारखे सोबत राहू लागले. 

जयपूर - असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. अशात लोक प्रेमात पडले की, कशाचाही विचार न करता काहीही करायला तयार होतात. पण याच आंधळेपणामुळे अनेकांची फसवणुकही होते. राजस्थानच्या (Rajasthan Crime News) एका महिलेसोबत असंच झालं. एका विवाहित महिलेचा डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत संपर्क झाला आणि मग त्यांच्यात बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघे प्रेमात पडले. इतकंच नाही तर ही महिला नंतर या व्यक्तीसोबत पत्नीसारखी राहू लागली होती. पण त्यानंतर व्यक्तीने महिलेसोबत असं काही केलं ज्याने तिला धक्का बसला.

राजस्थानच्या जयपूरमधील एका मुलीची आई असलेल्या महिलेचा डेटिंग अ‍ॅपवर उत्तर प्रदेशच्या बांदामधील एका व्यक्तीसोबत संपर्क झाला. नंतर दोघे प्रेमात पडले. काही दिवसात ते पती-पत्नीसारखे सोबत राहू लागले. 

मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीला हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर तुरूंगातून बाहेर आला होता. पण त्याच्या प्रेमात वेडी झालेली महिला राजस्थान सोडून त्याच्याजवळ बांदा येथे गेली. सगळं काही ठीक सुरू होतं. पण आरोपीची नजर महिलेच्या अल्पवयीन मुलीवर होती.

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर रेप केला. मुलीने याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिचा एक हातही मोडला. महिला बाहेरून जेव्हा घरी आली तेव्हा मुलीने सगळा प्रकार सांगितला. महिलेला ते सगळं ऐकून धक्का बसला आणि ती लगेच पोलिसात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी गेली. पोलिसांनी लगेच व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

असं सांगण्यात आलं की, अल्पवयीन मुलीवर रेप करणारा आरोपी आणि महिलेची भेट एका डेटींग अ‍ॅपवर झाली होती. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. दोघे पती-पत्नीसारखे 1 वर्षापासून सोबत राहत होते. या व्यक्तीला 2003 मध्ये हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. तो जामीनावर तुरूंगातून बाहेर आला होता. आता त्याला अल्पवयीन मुलीवर रेपच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी