शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पतीला सोडून प्रियकराकडे राहण्यासाठी गेली दोन मुलांची आई, बलात्कार करून तरूण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 09:37 IST

Crime News : महिलेने पोलिसांना सांगितलं की, फ्रेंडशिप डे च्या दिवशी ती तिच्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. इथेच तिची भेट रोहित सिंहसोबत झाली होती. नंतर दोघे सोशल मीडियावर बोलू लागले होते.

Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये (Indore) महिलांवरील अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एका विवाहित महिलेवर तिच्याच प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने तरूणाविरोधात रेपची तक्रार दाखल केली आहे. 

विवाहित महिला तरूणाच्या प्रेमात इतकी हरवून गेली होती की, ती तिचा संसार सोडून त्याच्यासोबत रहायला गेली. पण तिच्यासोबत दगा झाला. लग्नाचं आमिष दाखवून तरूणाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.  जेव्हा महिलेने लग्नासाठी दबाव टाकला तर तरूण फरार झाला आणि दुसऱ्याच तरूणीसोबत त्याने साखरपुडा केला.

महिलेने पोलिसांना सांगितलं की, फ्रेंडशिप डे च्या दिवशी ती तिच्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. इथेच तिची भेट रोहित सिंहसोबत झाली होती. नंतर दोघे सोशल मीडियावर बोलू लागले होते. महिलेने रोहितला सांगितलं की, ती विवाहित आहे आणि दोन मुलांची आई आहे. त्यावर रोहित म्हणाला की, तू माझ्याकडे ये आणि नंतर आपण दोघे लग्न करू.

महिलेने पुढे सांगितलं की, पती माझ्यासोबत मारहाण करत होता. पतीच्या या वागण्यामुळे मी फार वैतागले होते. मी याबाबत रोहितला सांगत होती. रोहित नेहमी हेच म्हणत होता की, पतीला सोडून माझ्याजवळ ये. मी तुला काहीच त्रास देणार नाही. अशात मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी पतीला सोडलं. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मी रोहितसोबत रहायला गेली.

पीडितेने सांगितलं की, पतीचं घर सोडून मी रोहितसोबत राहण्यासाठी गेली होती. सुरूवातीला रोहित आमची खूप काळजी घेतली. आमच्या दोघांमध्ये संबंधही झाले. जेव्हा मी लग्नाबाबत काही बोलत होते तर तो टाळत होता. हळूहळू त्याचं वागणं बदललं. मग तो मला इंदुरमध्ये सोडून सतना येथे गेला. 

काही दिवसांनी समजलं की, रोहितने सतनामध्ये एका तरूणीसोबत साखरपुडा केला. मी रोहितला फोन केला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून रेप करण्याची केस आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही चौकशी सुरू केली आहे. लवकरच तरूणाला अटक केली जाईल.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण