शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

विवाहित महिलेने शेजाऱ्यावर केला बलात्काराचा आरोप, बापलेकासह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 5:42 PM

या घटनेबद्दल सांगितले असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुरुग्राममधील फर्रुखनगर भागातील एका विवाहित महिलेने बाजूचा रहिवासी असलेल्या जितेंद्र नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.सध्या पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वडील-मुलगा आणि मदत करणाऱ्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम 376, 354 डी, 509, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये देखील बलात्काराच्या घटना थांबत नाही आहेत. गुरुग्राममध्ये एका विवाहित महिलेने असा आरोप केला आहे की, शेजारच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि या घटनेबद्दल सांगितले असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुग्राममधील फर्रुखनगर भागातील एका विवाहित महिलेने बाजूचा रहिवासी असलेल्या जितेंद्र नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर विवाहित महिलेने असेही सांगितले की, आरोपीने तिला बलात्काराचा विरोध केल्याने आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली आहे.पीडित विवाहित महिलेचा आरोप आहे की, बलात्कार करण्यापूर्वीही आरोपीने पीडितेला अश्लील फोटो पाठवत होता. फोटो पाठवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेसमोर आरोपीच्या वडिलांना अश्लील हावभाव करून ठार मारण्याची धमकी दिली होती. सध्या पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वडील-मुलगा आणि मदत करणाऱ्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम 376, 354 डी, 509, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus : मुंबई पोलीस दलातील तेरावा बळी, आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

 

तळोजा कारागृहात कैद्याने केली आत्महत्या

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसWomenमहिला