शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायका फजिती ऐका! दोघींना एकत्र सोबत ठेवण्याच्या नादात गेला तुरूंगात, वाचा अजब घटना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:10 IST

Crime News : एका तरूणाचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. त्याला मुले आहेत. पण तरूण फेसबुक एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. पोलिसांनुसार, तरूणाची इच्छा होती की, घरवालीसह त्याच्यासोबत बाहेरवाली सुद्धा रहावी.

Crime News : अलिकडे सोशल मीडिया अनेक अनैतिक संबंधाच्या हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका विवाहित व्यक्तीला फेसबुकवर एका विवाहित महिलेसोबत प्रेम झालं. जेव्हा पत्नीला पतीच्या अनैतिक संबंधांबाबत समजलं तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इथे राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. त्याला मुले आहेत. पण तरूण फेसबुक एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. पोलिसांनुसार, तरूणाची इच्छा होती की, घरवालीसह त्याच्यासोबत बाहेरवाली सुद्धा रहावी. जेव्हा तरूणाच्या पत्नीला पतीच्या अफेअरबाबत समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला.

यानंतर तरूण घरातून फरार झाला आणि मंदिरात प्रेयसीसोबत लग्न केलं. मंगळवारी तरूण आणि त्याची प्रेयसी पळून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा त्याच्या पत्नीला याची माहिती मिळाली. तरूणाच्या पत्नीने लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तरूण आणि त्याच्या प्रेयसीला पकडलं. तरूणाची पत्नी आता न्यायाची मागणी करत आहे.

तरूणाच्या पत्नीने सांगितलं की, तिचा पती चार दिवसांआधी कामासाठी बाहेर गेला होता, पण घरी परतला नाही. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मग आम्हाला समजलं की, पती दुसऱ्या विवाहित महिलेसोबत फरार झाला आहे. आज माझ्या पतीचा फोन आला आणि म्हणाला की, 5 हजार रूपये, कपडे आणि आधार कार्ड घेऊन तुम्ही केजरीवाल हॉस्पिटलमध्ये पोहोचा. यानंतर मी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.

तरूणाची पत्नी म्हणाली की, पती ज्या महिलेसोबत पळून गेला ती त्याला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती. त्या महिलेला सुद्धा मुलं आहेत. ज्यांना सोडून ती पळाली आहे. माझी अशी इच्छा आहे की, दोघांनाही शिक्षा व्हावी. त्या दोघांनी माझी आणि माझ्या मुलांचं जीवन बर्बाद केलं आहे.तेच तरूणाने याबाबत सांगितलं की, 7 महिन्यांआधी फेसबुकवर एका महिलेसोबत माझं बोलणं झालं होतं. त्यानंतर तिने तिचा नंबर दिला. बोलता बोलता आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. 5 महिन्यांआधी आम्ही दोघांनी लग्न केलं. मी माझ्या दोन्ही पत्नींना सोबत ठेवण्यासाठी तयार आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार