शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सुड! विवाहित प्रेयसी तोडत होती नाते, रागाच्या भरात प्रियकराने केला ॲसिड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:56 IST

Acid Attack Case : पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पश्चिम बंगालमधील हुगलीत एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीवर आणि तिच्या आईवर ॲसिड फेकले. ज्यात दोघीही गंभीररित्या भाजल्या. तात्काळ दोघांनाही जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्रेयसी आणि आईवर तरुणाचा ॲसिड हल्ला

ही घटना हुगलीच्या उत्तरपारा पोलीस स्टेशन हद्दीतील कोननगरची आहे. येथे राहणाऱ्या एका विवाहितेचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. मात्र काही मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले आणि महिलेने प्रियकरापासून दूर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे संतापलेल्या तरुणाने प्रियकराला धडा शिकवण्याचा कट रचला. संधी मिळताच आरोपीने कसा तरी प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि जबरदस्तीने घरात घुसून प्रेयसी व तिच्या आईवर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जीव थोडक्यात बचावला मात्र, त्या गंभीररीत्या भाजल्या आहेत.

आई व मुलगी गंभीररित्या भाजलीप्रेयसी जोरजोरात आवाज करू लागली. त्यामुळे घटनास्थळी अनेकांची गर्दी झाल्याने आरोपीने गुन्हा करून तेथून पळ काढला. या महिलेचे मामा आणि सासरे दोघेही हुगलीच्या उत्तरपारा पोलिस स्टेशनअंतर्गत कोननगरच्या सूर्य सेन स्ट्रीट भागात आहेत. याआधीही आरोपीने अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेने सांगितले.पोलिसांनी आरोपीला अटक केलीया घटनेबाबत चंदननगर पोलिस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त डॉ अरविंद आनंद यांनी सांगितले की, या प्रकरणी लेखी तक्रार मिळाल्यानंतर उत्तरपारा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपी विश्वनाथ भंडारी याला अटक करून कारागृहात पाठवले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ४४८, ३२३, ३२५, ३२६अ, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगाल