शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीने पुन्हा नातं ठेवण्यास दिला नकार, तरूणाने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 10:18 IST

Crime News : प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता आणि ती त्याच्यासोबत न बोलल्याने त्याने तिच्याच घरी गळफास लावून घेतला.

Crime News : असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं आणि व्यक्ती प्रेमात काहीही करू शकतो. अशीच एक घटना उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून समोर आली आहे. इथे दुसऱ्या धर्माची विवाहित प्रेयसी नाराज झाल्याने एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता आणि ती त्याच्यासोबत न बोलल्याने त्याने तिच्याच घरी गळफास लावून घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मृत तरूण शहनवाज येथीलच राहणारा होता. तो मजुरीचं काम करायचा. शहनवाज शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर प्रेम करत होता. दोघांमध्ये साधारण दीड वर्षापासून अफेअर सुरू होतं. दोन महिन्यांआधी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. शहनवाजच्या अनेक प्रयत्नांनंतरही प्रेयसी त्याच्यासोबत बोलत नव्हती. त्यामुळे तो त्रासात होता.

सोमवारी सकाळी महिला घरी एकटीच होती. संधी बधून शहनवाज तिच्या घरात घुसला, इथे दोघे साधारण 1 तास बोलत होते. शहनवाज तिच्यावर पुन्हा नातं ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला होता. पण महिलेने त्याला नकार दिला. ज्यानंतर शहनवाजने महिलेला धमकी दिली की, तो तिच्यासमोरच जीव देईल. महिलेला त्याची धमकी गंमत वाटली. काही वेळाने शहनवाज महिलाच्या घरातील वरच्या रूममध्ये गेला. त्याने तिथेच गळफास घेतला. महिलेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला धक्का दिला.

महिला धावत शेजाऱ्यांना बोलवण्यासाठी गेली. ती काही लोकांना सोबत घेऊन आली. तेव्हा शहनवाजचा गळफास घेऊन लटकलेला होता. महिलेने लगेच अॅम्बुलन्सला फोन केला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी