शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळा शेट्ये प्रकरण : हायकोर्टाने सर्व आरोपींचे जामीन फेटाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:42 IST

सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.

ठळक मुद्दे महिला कारागृह रक्षकांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली होती. हायकोर्टात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हायकोर्टाने देखील आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

मुंबई -  मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह सर्व महिला आरोपींचा जामीन अर्ज आज हायकोर्टाने फेटाळला आहे.

२४ जून २०१७ रोजी मंजुळा शेट्ये हिला भायखळा तुरुंगातील महिला कारागृह रक्षकांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली होती. या मारहाणीत मंजुळा शेट्ये हिचा मृत्यू झाला. तुरुंगातील अन्य महिला कैद्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांना अटक केली होती. त्यांनतर या सर्व आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. नंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हायकोर्टाने देखील आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनSessions Courtसत्र न्यायालयPoliceपोलिसjailतुरुंग