शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गळा चिरला, वाहतं रक्त प्यायलं अन्...; पत्नीच्या जवळ येणाऱ्याला पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 12:14 IST

या पतीने सर्वप्रथम 'त्या' व्यक्तीला जबर मारहाण केली, मग त्याचा गळा कापला आणि नंतर गळ्यातून वाहणारे रक्त प्यायले. महत्वाचे म्हणजे आरोपीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले.

कर्नाटकातील चिकबल्लापूर येथून अक्षरशः थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे पत्नीसोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे नाराज झालेल्या पतीने एका व्यक्तीला एवढी  खतरनाक शिक्षा दिली की, तुमचाही थरकाप उडेल. या पतीने सर्वप्रथम 'त्या' व्यक्तीला जबर मारहाण केली, मग त्याचा गळा कापला आणि नंतर गळ्यातून वाहणारे रक्त प्यायले. महत्वाचे म्हणजे आरोपीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. मात्र, सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने 'त्या' व्यक्तीचा जीव वाचला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विजय असे आरोपीचे नाव असून मरेश जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मंड्यामपेट येथील व्यापारी विजय (३२) आणि मारेश (३०) हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. विजय गावोगाव जाऊन वस्तू विकायचा. यासाठी तो मारेशची टाटा एसी गाडी भाड्याने नेत असे. यादरम्यान मारेश आणि विजयच्या पत्नीची मैत्री झाली आणि दोघांमध्ये फोनवर बोलणे आणि चॅटिंगदेखील सुरू झाले. यासंदर्भात विजयने पत्नीसमोर नाराजीही व्यक्त केली होती.

नेमकं काय आणि कसं घडलं...?नाराज विजयने यासंदर्भात आपला चुलत भाऊ असलेल्या जॉन बाबूसोबत चर्चा केली आणि मरेशचे वाहन घेण्यासंदर्भात प्लॅनिंग केली. यानंतर जेव्हा मरेश आपले वाहन घेऊन पोहोचला, तेव्हा विजय आणि बाबू मरेशला टमाटे दिखविण्यासाठी बाईकवर घेऊन गेले. मात्र, शेतात जाण्याऐवजी त्यांनी मरेशला निर्जनस्थळी नेले आणि त्याच्यावर हल्ला केला.

मृत समजून पळून गेले - माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी म्हटले आहे की, विजयने मरेशवर एका छोट्या चाकूने हल्ला केला. त्याचा गळा कापला आणि गळ्यातून वाहणारे रक्त प्यायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्याने बाबूला या घटनेचा व्हिडिओही शूट करायला सांगितले. यानंतर त्याने हा व्हिडिओ शेअरही केला. घटनेनंतर आरोपी मरेशला मेलेले समजून पळून गेले होते. यानंतर, काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी मरेशला रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार