शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी नाराज होऊन माहेरी गेली म्हणून पती मेहुणीला घेऊन पळाला, ४ दिवस केला रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:38 IST

Kota Crime News : पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं. आरोपीने तरूणीला ४ दिवस आपल्यासोबत ठेवलं आणि अनेकदा तिच्यावर अत्याचार केला.

राजस्थानच्या (Rajasthan) कोटा (kota Race case) शहरातून नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भावोजीने आपल्या अल्पवयीन मेहुणीसोबत रेप केला. पीडितेच्या वडिलांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं. आरोपीने तरूणीला ४ दिवस आपल्यासोबत ठेवलं आणि अनेकदा तिच्यावर अत्याचार केला.

बाल कल्याण समिती अध्यक्ष कनीज फातमाने सांगितलं की, ही घटना कोटाच्या नयापूर भागातील आहे. रेपच्या आरोपीचं लग्न दीड वर्षाआधी झालं होतं. आरोपी मजुरीचं काम करतो. त्याला दारूची सवय आहे. यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीत नेहमीच भांडणं होत होती. नेहमीच्या भांडणाला आणि पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून त्याची पत्नी माहेरी राहू लागली होती.

काही दिवसांपूर्वी आरोपी कॉलेजमधून त्याच्या १७ वर्षीय मेहुणीला पळवून गावी घेऊन गेला. पीडित तरूणी फर्स्ट ईअरमध्ये शिकते. तरूणी घरी पोहोचली नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या संशयाच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला आणि त्यााला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तरूणीला सोडवलं.

सोमवारी तरूणीला बाल कल्याण समितीसमोर हजर केलं. पीडितेचं सगळं ऐकून घेतल्यानंतर तिला महिला सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.  पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याचा रेकॉर्ड चेक करत आहेत.

नात्यांना काळिमा फासणारी अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. राजस्थानमधून अशाप्रकारच्या अनेक घटना समोर येत असतात. अशाप्रकारच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. राजस्थानमध्ये रेपच्या अनेक घटनांमध्ये ओळखीचे आणि नातेवाईक यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी