शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मामीच्या प्रेमात हरवलेल्या भाच्याने उचललं धक्कादायक पाउल, मामाचा केला मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 13:08 IST

UP Crime News : संतोष आणि त्याची पत्नी आपल्या ५ लहान मुलांसोबत राहत होता. पण संतोषच्या पत्नीचं त्याच गावात राहणारा संतोषचा भाचा अमरजीत याच्यासोबत अनेक वर्षांपासून अफेअर सुरू होतं.

उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) बहराइच जनपदमधून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भाच्याने मामीसोबत मिळून आपल्या मामाची चाकूने वार करत हत्या केली. हे प्रकरण अनैतिक संबंधाचं आहे. असं सांगितलं जात आहे की, भाच्याचं मामीसोबत अनेक वर्षांपासून अफेअर सुरू होतं. पण दोघांच्या या अनैतिक नात्यात मामा अडचण ठरत होता. त्यामुळे भाचा आणि मामीने या हत्येचा प्लान केला. पोलिसांनी आरोपी भाचा अमरजीत आणि त्याच्या मामीला अटक केली आहे.

ही घटना भगतापूर गावातील आहे. येथील राहणारा संतोष आणि त्याची पत्नी आपल्या ५ लहान मुलांसोबत राहत होता. पण संतोषच्या पत्नीचं त्याच गावात राहणारा संतोषचा भाचा अमरजीत याच्यासोबत अनेक वर्षांपासून अफेअर सुरू होतं. एक वर्षाआधी दोघे घरातून पळूनही गेले होते. मग पोलिसांनी दोघांनाही पकडून समज देऊन परत आणलं होतं. एका वर्षाने अमरजीत आणि मामीचं प्रेम इतकं वाढलं की, मामीने आपल्या पतीला मार्गातून हटवण्याचा प्लान केला.

मंगळवारी रात्री संतोषच्या पत्नीने त्याला भरपूर दारू पाजली. तो इतका नशेत होता की, त्याला काहीच समजत नव्हतं. त्यानंतर अमरजीतसोबत मिळून मामीने पतीची चाकूने वार करत हत्या केली. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लहान मुलांनी पाहिला. मुलं ओरडली म्हणून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी दोघांनाही धरलं. त्यानंतर पोलिसांना सूचना दिली. पोलीस अमरजीत आणि त्याच्या मामी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आता पुढील कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी