शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फोनवर रात्री कुणासोबत तरी बोलत होती विधवा वहिनी, दीराने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:35 IST

Crime News : महिलेला तीन मुलं आहेत आणि 11 महिन्यांआधी तिच्या पतीचं एका अपघतात निधन झालं होतं. हत्येच्या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर चौकशी सुरू केली. 

Crime News : गाजियाबादच्या लोनीमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका दीराने त्याच्या विधवा वहिनीच्या डोक्यात हातोथा मारून तिची हत्या केली. असं सांगितलं जात आहे की, महिलेला तीन मुलं आहेत आणि 11 महिन्यांआधी तिच्या पतीचं एका अपघतात निधन झालं होतं. हत्येच्या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर चौकशी सुरू केली. 

पोलिसांनी आरोपी दीराला अटक केली आहे. चौकशी त्याने सांगितलं की, त्याची वहिनी रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांसोबत फोनवर बोलत होती. जे घरातील कुणालाही आवडत नव्हतं. अनेकदा तिला समजावण्यात आलं, पण तिने काही ऐकलं नाही. यावरून घरात अनेकदा वाद होत होता. आरोपीला संशय होता की, त्याच्या वहिनीचं एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. रात्री उशीरा साधारण एक वाजता आरोपी दीर अभिषेक हातोडा घेऊन वहिनीच्या रूममध्ये गेला आणि तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अनेक वार करत तिचा जीव घेतला.

कुटुंबियांनी सांगितलं की,  आरोपीचा मोठा भाऊ गौरव आणि 23 वर्षीय  ट्विंकलचं लग्न सप्टेंबर 2017 मध्ये झालं होतं. साधारण 11 महिन्याआधी मुरादनगरमध्ये एका अपघतात गौरवचं निधन झालं होतं. ज्यानंतर ट्विंकल आपल्या तीन मुलांसह आपल्या सासरीच राहत होती.

गौरवच्या मृत्यूनंतर आरोपी दीर त्याच्या वहिनीकडे सतत संशयाच्या दृष्टीनेच बघत होता. ती दुसऱ्या कुणासोबत तरी फोनवर बोलत होती.  पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला हातोडा ताब्यात घेतला. पोलीस इन्शुरन्सच्या अॅंगलनेही प्रकरणाची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश