शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:46 IST

म्हणून नवऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीविरोधात तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देबंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटकातील हस्सनमध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. साखरपुडयावर १ लाख २० हजार तर विवाहसोहळयावर साडेसात लाखापेक्षा खर्च केला होता असल्याची माहिती संदेशने दिली.

बंगळुरू - ३१ वर्षीय नवविवाहित नवऱ्याने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतरच्या पहिल्या म्हणजेच मधुचंद्राच्या रात्रीच्या दोन दिवसांपूर्वी नवऱ्याला पत्नीचा दुसऱ्या पुरुषासोबतचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ मोबाईलवर आला. म्हणून नवऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीविरोधात तक्रार नोंदवली.  

बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटकातील हस्सनमध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. संदेश (नाव बदलेले) हा सुब्रमण्यनगर येथे राहणार तर सोनिया (नाव बदलेले) ही चिक्कमगळुरु येथे रहिवाशी आहे. संदेश हा खासगी कंपनीत तर पत्नी सोनिया ही सरकारी कार्यालयात नोकरीला आहे. ३० जूनला त्यांचा साखरपुडा झाला होता.

लंडनच्या तरुणासोबतची मैत्री पडली महागात

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, पवईच्या महिलेस अटकसाखरपुडयावर १ लाख २० हजार तर विवाहसोहळयावर साडेसात लाखापेक्षा खर्च केला होता असल्याची माहिती संदेशने दिली. १५ डिसेंबरला लग्नानंतरची या दोघांची पहिली रात्री होती. मात्र, त्याच्या दोन दिवस आधी १३ डिसेंबरला मी फेसबुक मेसेंजरवर पत्नीचे दुसऱ्या एका पुरुषासोबत लैंगिक संबंधाचे फोटो पाहिले. त्या फोटोसोबत एक मोबाइल नंबरही होता. मी त्या क्रमांकावर फोन केला, तेव्हा समोरच्या माणसाने त्याची ओळख सांगत रमेश (नाव बदलेले) नाव असल्याचं सांगितलं व मागच्या सातवर्षांपासून माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले असल्याची माहिती संदेशने त्याच्या तक्रारीत दिली आहे.साखरपुडयानंतरही आमच्यात शारीरिक संबंध होते असल्याचे रमेशने सांगितले. त्याच्याकडून मला पत्नीचा पॉर्न व्हिडीओ आला. १० आणि १२ डिसेंबरच्या रात्री पत्नी आणि तिच्या प्रियकरामध्ये झालेल्या मेसेजचे व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही मी पाहिले रमेशने पाठवले. त्यात संदेशाच्या पत्नीने रमेशला तू मला माझ्या कुटुंबीयांप्रमाणे आवडतोस” असे पतीने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर हस्सन पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१९ मध्ये पतीने तक्रार करत आलेल्या फोटो आणि व्हिडीओची चौकशी करण्याची विनंती पोलिसांना केली. 

टॅग्स :PoliceपोलिसBengaluruबेंगळूरmarriageलग्न