शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये थांबला होता तरूण, कुणीतरी त्यांचा इंटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर केला अपलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 12:40 IST

Bengluru Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार हॉटेलमध्ये थांबलेले असताना काही अज्ञात बदमाश लोकांनी त्यांचे खाजगी क्षण कॅमेरात कैद केले. नंतर हे व्हिडीओ वेगवेगळ्या अश्लील वेबसाइट्सवर अपलोड केले.

बंगळुरूच्या (Bengluru) २५ वर्षीय तरूणाला तेव्हा धक्का बसला जेव्हा त्याला वेगवेगळ्या पॉर्न वेबसाइट्सवर त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेन्डचा खाजगी व्हिडीओ दिसला. हा व्हिडीओ पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता राज्य सायबर आणि पोलीस विभागानुसार, तक्रारदार तरूण एका बीपीओ कंपनीत नोकरी करतो आणि ऑस्टिन टाउनचा तो राहणारा आहे. तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत काही आठवड्यापूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये थांबला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हॉटेलमध्ये थांबलेले असताना काही अज्ञात बदमाश लोकांनी त्यांचे खाजगी क्षण कॅमेरात कैद केले. नंतर हे व्हिडीओ वेगवेगळ्या अश्लील वेबसाइट्सवर अपलोड केले. जे काही आठवड्यांनी तरूणांना दिसले.

ही घटना २१ जानेवारील समोर आली जेव्हा पीडित तरूणाला वेगवेगळ्या अश्लील वेबसाइट्सवर त्याचा खाजगी व्हिडीओ त्याला दिसला. व्हिडीओत तक्रारदार तरूण आणि त्याच्या गर्लफ्रेन्डचा चेहरा ब्लर केलेला होता. पण त्याच्यावरील बर्थ मार्कसहीत शारीरिक विशेषतांवरून त्याने ओळख पटवली. २४ जानेवारीला त्याने पोलिसांना संपर्क केला आणि प्राथमिक तक्रार दाखल केली.

पोलिसांना संशय आहे की, पॉर्न साइट्सवर मिळालेले व्हिडीओ गुप्तपणे शूट केला जाऊ शकत नाही. कारण तो वेगवेगळ्या अॅंगलने व्हिडीओग्राफ करण्यात आला आहे. त्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील चौकशी करत आहेत. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारी