शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा, मला माफ करा, पत्नी मला मारते, तिला माझा..."; पतीचे गंभीर आरोप, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:07 IST

अतुल सुभाषच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला अशातच आता कर्नाटकात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

अतुल सुभाषच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला अशातच आता कर्नाटकात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर आणि छळाच्या गंभीर परिणामांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका ४० वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या छळाला कंटाळून आपल्या घरात आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी चामुंडेश्वरी नगरमध्ये घडली. 

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पेटारू गोल्लापल्ली यांनी त्यांच्या पत्नीवर छळाचा आरोप करणारी एक चिठ्ठी लिहिली. चौकशीत असं दिसून आलं आहे की, दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या जोडप्यामध्ये लग्नानंतर तीन महिन्यांतच भांडायला सुरुवात केली, ज्यामुळे ते वेगळे राहू लागले आणि आता पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि २० लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे. 

पेटारू गोल्लापल्ली यांचा भाऊ एशय्या म्हणाला की, रविवार असल्याने सर्वजण चर्चमध्ये गेले होते आणि दुपारी घरी परतल्यावर त्यांना त्यांचा भाऊ लटकलेला आढळला. त्या चिठ्ठीत, पेटारू यांनी त्यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या पत्नीला जबाबदार धरलं आणि लिहिलं, "बाबा, मला माफ करा. माझी पत्नी मला मारत आहे. तिला माझा मृत्यू हवा आहे."

आपल्या भावाला न्याय देण्याची मागणी करताना एशय्या म्हणाले की, पेटारू एका खासगी कंपनीत काम करत होते. पण तीन महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. आमच्या भावाला न्याय मिळायला हवा. त्या महिलेला अटक करायला हवी. माझ्या भावासारखा त्रास इतर कोणालाही सहन करावा लागू नये. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस