शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमुळे झालेल्या वादात मोठ्या भावाची हत्या, मृतदेहाचे केले छोटे-छोटे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:42 IST

Man Cut His Elder Brother Into Pieces: आरोपीने 22 दिवस मृतदेहाचे तुकडे घरात लपवले.

सहारनपुर: उत्तर प्रदेशातील सहारनपुरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मोबाइलमुळे झालेल्या वादातून मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाही, तर त्याने हत्येनंतर मृतदेहाचे लहान-लहान तुकडे घरातच जमिनीत पुरले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सहारनपुरच्या गंगोह पोलिस हद्दीतील ढोला गावातील आहे. ईदच्या दिवशी मोठ्या भावाने नवीन मोबाइल घेतला होता. पण, लहान भावाकडून त्या मोबाइलवर चुकीचा पासवर्ड लावण्यात आला. यामुळे दोन्ही भावांमध्ये बाचाबाची झाली. या मोबाइलवरुन झालेल्या वादानंतर लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात फावडा मारला. या मारहाणीत फरमान नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पोलिस पकडतील या भीतीने घाबरलेल्या आरोपीने मोठ्या भावाचे लहान-लहान तुकडे केले आणि घरातच जमिनीत पुरले.

22 दिवसानंतर झाला खुलासाहत्येनंतर आरोपीने घरात मृतदेह घरामध्येच पुरला होता. काही दिवसानंतर घरातून शेजाऱ्यांना घाण वास येऊ लागला. याबाबत शेजाऱ्यांनी आरोपीला विचारणा केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरुन गावातील लोकांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी सोमवारी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना घरात येऊन खोदल्यावर त्यांना मृतदेह पुरलेला आढळला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश