शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

'प्रेयसीला वैतागून आत्महत्या करत आहे', सुसाइड नोट लिहून तरूणाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:26 IST

Uttar Pradesh Suicide : मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहितीनुसार कानपूरला राहणारा हा तरूण हिमालयन कंपनी एमआर म्हणून काम करत होता. त्याची ड्युटी बांदा येथे होती.

Uttar Pradesh Suicide : उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये (Banda) तरूणाने बेकायदेशीर पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या (Youth Shoot Himself) केली. हे प्रेम प्रकरणातून घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली आहे. तसेच तरूणाने आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर 'अलविदा' अशी पोस्टही लिहिली होती. मिळालेल्या माहितीनुसार कानपूरला राहणारा हा तरूण हिमालयन कंपनी एमआर म्हणून काम करत होता. त्याची ड्युटी बांदा येथे होती.

ही घटना कटरा मोहल्ल्यातील आहे. असं सांगितलं जात आहे की, इथे त्याचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. सीओ राकेश सिंह म्हणाले की, सुसाइड नोटमध्ये तरूणाने लिहिलं की, 'मी माझ्या प्रेयसीला वैतागलो आहे. त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी प्रेयसी आहे'. सध्या तरूणाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स चेक केले जात आहेत.

सध्या या गोष्टीचा तपास घेतला जात आहे की, तरूणाने आत्महत्या एकतर्फी प्रेमातून केली की त्याचं खरंच कुणा तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. पोलिसांनी सांगितलं की, तरूण इथे भाड्याच्या घरात राहून काम करत होता. तरूणाच्या कुटुंबियांना घटनेची सूचना देण्यात आली आणि पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल.

डिप्रेशनमध्ये एका तरूणीनेही केली होती आत्महत्या

याआधी बांदामध्ये एका तरूणीने डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली होती. मृत तरूणीच्या चेहऱ्यावर पुरळ येत होती. १० वर्षांपासून अनेक डॉक्टरांना दाखवूनही तिची ही समस्या दूर होत नव्हती. याच कारणाने तरूणीचं लग्न तुटलं होतं आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मग अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बिसंडा येथील आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी