शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला घरी घेऊन जाण्यावरून झाला वाद, मेहुण्याने भाओजीला पेट्रोल टाकून पेटवून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 10:49 IST

मीडिया रिपोर्टनुसार, पीडित व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसह मेहुणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सासरी आला होता. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी अडून बसला होता.

उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे मेहुण्यांनी आपल्या भाओजीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं. पीडित व्यक्तीची स्थिती गंभीर असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रूग्णाला कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. ही व्यक्ती जास्त भाजली गेल्याने स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, पीडित व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसह मेहुणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सासरी आला होता. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी अडून बसला होता. यावरून त्याचं आणि त्याच्या सासऱ्याचं भांडण झालं. जावई आणि सासऱ्यात मारझोड झाली. यादरम्यान मेहुण्याने त्याच्या बाईकमधून पेट्रोल काढून भाओजीच्या अंगावर फेकल आणि त्याला पेटवून दिलं. ज्यात तो गंभीरपणे भाजला. परिवारातील लोकांनीच आग विझवली आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. (हे पण वाचा : खळबळजनक! पत्नीने आधी केली पतीची हत्या, नंतर प्रायव्हेट पार्ट कापून पॅनवर शिजवला...)

हमीरपूर जिल्ह्यातील पौथिया गावातील गुरू प्रसाद यांच्या लहान मुलीचं लग्न ६ जून रोजी होतं. त्यांचा मोठा जावई सहुरापूर येथून पत्नी आणि मुलांसह लग्नासाठी आला होता. लग्नानंतर सुरेश मेहुणा ब्रजेशसोबत बाहेर गेला होता. थोड्या वेळाने तो दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीवर घरी जाण्यासाठी दबाव टाकू लागला.

पत्नी त्याच्यासोबत जाण्यास नकार तर त्याने वाद घालणं सुरू केलं. यादरम्यान सासरा गुरू प्रसादने जावईला मारहाण केली. मारहाण करताना तो जमिनीवर पडला. इतक्यात मेहुणा ब्रजेशने रागात गाडीतील पेट्रोल काढलं आणि भाओजीच्या अंगावर फेकलं. त्यानंतर माचिसची काडी लावून पेटवून दिलं. (हेे पण वाचा : धक्कादायक! सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण वाचून हैराण व्हाल)

व्यक्तीला पेटवून दिल्याचं बघताच शेजाऱ्यांनी लगेच अॅम्बूलन्स बोलवली. गंभीरपणे जखमी झालेल्या सुरेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलीस अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सांगितले की, घटनेची चौकशी केली जात आहे. तक्रार मिळताच कारावाई केली जाईल. तेच सुरेशच्या पत्नीने सांगितलं की, तिच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत आणि तिचा पती तिला नेहमीच दारू पिऊन मारहाण करतो. ज्यामुळे ती मुलांसह माहेरी राहते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी