शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मुलीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमास महिलांनी दिला चोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 10:00 PM

अखेर मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

ठळक मुद्देएका १९ वर्षीय मुलीची धीरज राजपूत हा ५५ वर्षीय व्यक्ती दररोज छेड काढत होता. या व्हिडिओत महिलांना नराधमास बेदम चोप दिला आहे. 

कल्याण - कल्याण नजीक असलेल्या अटाळी परिसरात एका १९ वर्षीय मुलीची धीरज राजपूत हा ५५ वर्षीय व्यक्ती दररोज छेड काढत होता. मुलीकडून शारीरिक सुखाची मागणी करत होता. अखेर मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील मुलीची छेड काढणारा धीरज राजपूत या व्यक्तीला एका खांबाला बांधून त्याला महिलांनी चोप दिला आणि त्याची धिंड काढत खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. खडकपाडा पोलिसांनी धीरज राजपूत याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. धीरजला मारहाण करतानाचा व्हिडीओ आणि त्याची धिंड काढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलांना नराधमास बेदम चोप दिला आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी