शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! नात्याला काळीमा; खुनातील आरोपी मामाकडून भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 21:59 IST

आरोपी काही दिवसांपूर्वी एका खून प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.

ठळक मुद्दे शैलेश मावी असं आरोपीचे नाव असून तो काही दिवसांपूर्वी एका खून प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.आरोपी मावी हा पीडित मुलीच्या आईचा भाऊ आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आठ महिन्यांपूर्वी तो एका हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.मुलीला निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलाची हत्या केली आणि मृतदेह तलावाजवळ फेकून दिला.

दाहोद - एकीकडे निर्भयाच्या दोषींना राजधानी दिल्लीत फाशी देण्याची मागणी वाढत आहे असताना दुसरीकडे हृदयद्रावक बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच एक हृदयद्रावक घटना गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात घडली आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या सहा वर्षांच्या भाचवर बलात्कार करून हत्या केली आहे. आरोपी नात्याने मामा असलेल्या नराधमास अटक करण्यात आली आहे. शैलेश मावी असं आरोपीचे नाव असून तो काही दिवसांपूर्वी एका खून प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.

इन्स्टाग्रामवर तरुणीशी मैत्री अन् हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच केला अत्याचारएका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ही मुलगी शाळेतून परत येत असताना मावी तिला मोटारसायकलवरून घेऊन गेला. त्याने मुलीला निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलाची हत्या केली आणि मृतदेह तलावाजवळ फेकून दिला. मुलगी घरी परतली नाही तेव्हा तिच्या आजीने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीचे पालक इतरत्र मजुरीचे काम करतात.गरबाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला मुलीच्या आजीने माहिती दिली की, तिने मावीच्या मोटरसायकलवर तिच्या नातीला शेवटचे पाहिले होते. यानंतर पोलिसांनी मावीचा शोध सुरू केला आणि अखेर काल रात्री त्याला अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मावी हा पीडित मुलीच्या आईचा भाऊ आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आठ महिन्यांपूर्वी तो एका हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कारGujaratगुजरातPoliceपोलिसArrestअटक