शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात सख्ख्या मुलीने केली वडिलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 13:17 IST

Crime Case : लक्ष्मी हरिश्चंद्र सनिसे (१९), पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे (२८) रा.बहापूरा या दोघांनी संगनमताने गुलाबच्या छातीवर धारदार सुऱ्याने सपासप वार केले.

मलकापूर : सख्खी मुलगी व पुतण्याने संगनमताने छातीत सुरा खुपसून ५२ वर्षीय इसमाची हत्या केली. येथील सुभाषचंद्र बोस नगरात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुक्ताईनगर बसथांब्यापाठीमागे सुभाषचंद्र बोस नगरात गुलाब यादवराव रावणचवरे वास्तव्यास होते. त्याचा मटका विक्रीचा व्यवसाय होता.

बुधवारी रात्री गुलाब रावणचवरे हा दारुच्या नशेत घरात खुर्चीवर बसलेला होता. त्यावेळी त्याची मुलगी लक्ष्मी हरिश्चंद्र सनिसे (१९), पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे (२८) रा.बहापूरा या दोघांनी संगनमताने गुलाबच्या छातीवर धारदार सुऱ्याने सपासप वार केले.

त्यामुळे जबर रक्तस्राव झाल्याने गंभीररीत्या जखमी झाला. घटनेच्या काही वेळानंतर गुलाब रावणचवरे याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच डीवायएसपी अमोल कोळी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचा प्राथमिक तपास सपोनि विश्वजित ठाकूर, पो.काँ.प्रमोद राठोड, पो.काँ.कैलास पवार यांनी करुन आरोपी लक्ष्मी सनिसे व प्रकाश रावणचवरे या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि रतनसिंह बोराडे करीत आहेत.

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी