शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मला खुश कर, मी काम करून देईन; अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 18:32 IST

Sexual Abuse Case : पोलिसांचे म्हणणे आहे की, दुहेरी अर्थाच्या शब्दांत बोलणे झाले आहे, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. त्यामुळे हा सरळसरळ गुन्हा नाही.

ग्वाल्हेर / मुरैना - मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील अंबामध्ये एका क्लार्कने कामाच्या बदल्यात विवाहित महिलेशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लार्कने गरीब महिलांचा बचत गट तयार करण्याच्या बदल्यात विवाहित महिलेशी संबंध ठेवण्याची मागणी केली. विवाहितेने त्याच्याविरोधात अंबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, दुहेरी अर्थाच्या शब्दांत बोलणे झाले आहे, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. त्यामुळे हा सरळसरळ गुन्हा नाही.मुरैना जिल्ह्यातील हिंगवली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने अंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिकाऱ्याने मला बचत गट स्थापन करण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानुसार त्याने तिला सांगितले की, तू 15 महिलांचा बसत गट सुरू करतो. मी तुमच्या गटाचे काम अन्न विभागाकडून करून घेईन. महिलेला गट बनवण्याचे आमिष दाखवून कार्यालयात बोलावले, तेथे त्याने तिच्याशी अश्लील भाष्य केले. यानंतर ती घरी पोहोचल्यावर त्याने कॉल केला आणि म्हणाला- अरे! तुझ्याकडे पैसे नाहीत तर शारीरिक संबंध ठेवून मला खुश कर. मी तुझी सगळी कामं करून देईन.पोलिस कोट - दुहेरी अर्थी संभाषण हा गुन्हा नाहीअंबा पोलिसांनी विवाहितेचा अर्ज घेतला आहे, मात्र या प्रकरणी एफआयआर दाखल केलेला नाही. अंबा टीआय रवींद्र सिंह यांनी सांगितले की, विवाहित महिला आणि अधिकारी यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग सापडले आहे. संभाषणात शारीरिक संबंध ठेवण्यासारखे काही नाही. संपूर्ण संभाषण दुहेरी अर्थाच्या शब्दात बोलले जाते, ज्या प्रकारे संभाषणे चित्रपटांमध्ये होतात. त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही.दुसऱ्यासाठी पत्नीची हत्यादुसरीकडे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात पतीने पत्नीची हत्या केली. पती दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी पत्नीकडून घटस्फोट मागत होता, त्यासाठी ती तयार नव्हती. यावर पतीने चालकासह पत्नीचे तोंड व नाक दाबून वेदनादायक मृत्यू दिला. हा खून अपघात असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी गाडीचा अपघात झाला असा बनाव रचला. मात्र डॉक्टरांच्या तपासात आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये संपूर्ण सत्य बाहेर आले. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हे प्रकरण रायसेनच्या उदयपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ