शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

भारतीय नौसेनेची मोठी कारवाई; ३ हजार कोटींचे ड्रग्ज केले जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 9:36 PM

Big narcotic haul : या ड्रग रॅकेटमधून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवायांकडे पाठविला जातो.

ठळक मुद्देकेरळ किनाऱ्यावर संशयास्पदपणे फिरत असलेल्या परदेशी मासेमारी जहाजात चढविण्यात येणारे ३ हजार कोटी रुपये अमली पदार्थ नौसेनाने जप्त केले आहे.

भारतीय नौसेनाने मोठी कारवाई केली आहे. सरंक्षण दलाच्या प्रवक्त्याने कोची येथे दिलेल्या माहितीनुसार केरळ किनाऱ्यावर संशयास्पदपणे फिरत असलेल्या परदेशी मासेमारी जहाजात चढविण्यात येणारे ३ हजार कोटी रुपये अमली पदार्थ नौसेनाने जप्त केले आहे. तसेच चौघांना ताब्यात घेण्यात आले. 

पुढे प्रवक्ते म्हणाले, “या जहाजाच्या तपासणीसाठी जहाजांच्या पथकाने एक बोर्डिंग आणि शोध मोहीम राबविली. त्यामुळे ३ हजार किलोग्रामहून अधिक अमली पदार्थ जप्त केले गेले. तथापि, जप्ती नेमकी कोणत्या ठिकाणी झाली आणि जप्तीची नेमकी वेळ त्यांनी स्पष्ट केली नाही.अलीकडच्या काळात अमली पदार्थांचा हा सर्वात मोठा जप्त केलेला साठा आहे आणि तेथील रहिवाशांची ओळख जाहीर केलेली नाही. प्रवक्त्याने सांगितले की, नौदल जहाज ‘सुवर्णा’, अरबी समुद्रात पाळत ठेवून असताना एका मासेमारी जहाज संशयास्पद फिरत असताना आढळून आले, त्याचा घेरून तपासणी करण्यात आली. “केवळ प्रमाण आणि किंमतीच्या दृष्टीनेच नव्हे तर मकरान किनारपट्टीवरुन भारतीय आणि मालदीव आणि श्रीलंकेच्या ठिकाणी जाणाऱ्या अवैध मादक द्रव्यांच्या तस्करीच्या मार्गांवर व्यत्यय आणण्याच्या दृष्टीकोनातूनही ही मोठी कारवाई आहे,” पुढे ते म्हणाले एका निवेदनात असे म्हटले आहे की, या ड्रग रॅकेटमधून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवायांकडे पाठविला जातो.

 

हे जहाज भारत, श्रीलंका आणि मालदीवला जाणार असल्याचा संशय आहे. मकरान हे बलुचिस्तानमधील ओमानच्या आखातीच्या किनारपट्टीवरील किनारपट्टी असलेला प्रदेश आहे आणि मादक द्रव्याच्या व्यापारासाठी कुख्यात आहे. अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, आंतरराष्ट्रीय औषध सिंडीकेट्स देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या तीन-स्तरीय शहरांपैकी एक असलेल्या कोचीवर नजर आहे.

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थKeralaकेरळindian navyभारतीय नौदलMaldivesमालदीव