शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अडकल्या सापळ्यात

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 30, 2023 20:30 IST

त्यामध्ये तडजोड करून २० हजार देण्याचे ठरले. 

सोलापूर :  वारस नोंदीसाठी दाखल तक्रारी अर्जावर सुनावणी घेऊन निकाल बाजूने देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना करमाळा तहसील  कार्यालयातील महिला मंडल अधिकारी लाच लुचपतच्या सापळ्यात अडकल्या. शाहिदा युनूस काझी (वय ४२, मंडल अधिकारी) असे त्यांचे नाव आहे. यातील तक्रारदाराने वारस नोंदीसाठी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यामध्ये तडजोड करून २० हजार देण्याचे ठरले. 

दरम्यान तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे याबाबत तक्रार नोंदविली. तसेच लाचेची रक्‍कम जेऊर येथील मंडल कार्यालयात स्वतः स्वीकारली. तत्पूर्वी पथकाने सापळा लावला होता. त्या सापळ्यात शाहिदा अडकल्या. करमाळा पोलिस ठाण्यात शाहिदा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, सलिम मुल्ला, शाम सुरवसे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSolapurसोलापूरBribe Caseलाच प्रकरण