शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडला, पालघरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 09:27 IST

Palghar Crime : पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्पेल्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्पेल्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटमध्येच भिंतीत गाडला. या घटनेनं संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (man allegedly killed her live in partner and buried her in bathrooms wall )

वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये सूरज हरमळकर आणि त्याची लिव्ह इन पार्टनर अमिता मोहिते राहत होते. जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना बरेच दिवस सूरज दिसत नव्हता. तर अमिताचाही काही मागमूस लागत नव्हता. रहिवाशांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस जेव्हा सूरजच्या फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना फॉरेन्सिक एक्सपर्ट, रुग्णवाहिका यांच्यासह काही कामगारांनाही बोलवावं लागलं. समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लॅटच्या बाथरुममधील भिंतीत एक मृतदेह पुरण्यात आला होता. मृतदेह ३२ वर्षीय अमिताचा असल्याचंही निष्पन्न झालं आहे. सूरज आणि अमिता या फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. 

बाथरुमच्या भिंतीत अमिताचा मृतदेह बऱ्याच दिवसांपासून लपविण्यात आला होता. अमिताचा मृत्यू होऊन तब्बल चार महिने झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. सूरज याला पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीMurderखून