शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाड इमारत दुर्घटना प्रकरण; मुख्य आरोपी फारूक काझी शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 02:00 IST

२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता.

महाड : महाडच्या तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी फारूक काझी हा अखेर गुरुवारी न्यायालयाला शरण आला. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती; परंतु त्यापूर्वीच तो न्यायालयासमोर हजर झाला. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यातील पाचपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे व फारूकचा सहकारी युनुस शेख या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचे बळी गेले होते, तर ४३ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन ही सर्व कुटुंबे बेघर झालेली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड