शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींचा बंगला, पाच किलो चांदी, 3.5 लाखांची रोकड, PWD इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 15:49 IST

...याच बरोबर भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांचे फ्लॅटदेखील आहेत.

ग्वाल्हेर - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शुक्रवारी एका सरकारी इंजिनिअरच्या घरावर ईओडब्ल्यूने छापा टाकला. यात,  पीडब्ल्यूडीच्या या इंजिनिअरकडे चार कोटी रुपयांचा बंगला, पाच किलो चांदी, 3.5 लाख रुपयांची रोकड आणि इतरही कोट्यवधी रुपयांचे घबाड समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशात, सामान्य कमाई असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याच्या अनेक घटना समोर अल्या आहेत. 

पीडब्ल्यूडीच्या इंजिनिअरकडे घबाड -ईओडब्ल्यूच्या टीमने ग्वाल्हेरमधील डीबी सिटी येथे राहणाऱ्या पीडब्ल्यूडीमधील इंजिनिअर रविंद्र सिंह कुशवाहच्या घरावर छापा टाकला. यात मोठे घबाड समोर आले आहे. या इंजिनिअरच्या ग्वाल्हेर येथील घराची किंमत चार कोटी रुपये एवढी आहे. याच बरोबर भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांचे फ्लॅटदेखील आहेत. सुरुवातीच्या तपासात रोख साडेतीन लाख रुपये, जवळपास 250 ग्राम सोन्याचे दागिने, पाच किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळाली आहेत.

पोलीस निरीक्षकाने जमवली १७ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, १५ वर्षांत उत्पन्नापेक्षा २८.५७ टक्के जास्त संपत्ती

भोपाळमध्ये एफसीआयचा क्लर्क कोट्यधीश -गेल्या मे महिन्यात एफसीआयमध्ये लाचेच्या तक्रारीनंतर सीबीआयने भोपाळमध्ये एका क्लर्कच्या घरावर छापा टाकला होता. या क्लर्ककडेही कोट्यवधींची संपत्ती समोर आली होती. क्लर्क किशोर मीणाने आपल्या घरातच लॉकर तयार करून घेतले होते. एवढेच नाही तर नोटा मोजायचे मशीनही आणले होते. हे लॉकर उघडल्यानंतर पोलिसांना 3.01 कोटी रोख, 387 ग्राम सोनं आणि 600 ग्रॅम चांदी दिसत होती. सीबीआयने एका खासगी सुरक्षा एजन्सीच्या तक्रारीवरून ही कारवाई केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशpwdसार्वजनिक बांधकाम विभागGovernmentसरकार