शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृतदेह खांद्यावर घेऊन फिरणारी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 17:24 IST

Madhya Pradesh Crime News : ही घटना सिटी कोतवाली भागातील छै घरा परिसरातील असल्याचं माहीत आहे. इथेच एका अज्ञात महिलेचा मृतदेह एका ऑटोरिक्षात आढळून आला.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News) अशोकनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती एका महिलेचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन बराच वेळ शहरात फिरत होता. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे याच महिलेचा मृतदेह नंतर शहरातील एक ऑटोरिक्षात आढळून आला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

ही घटना सिटी कोतवाली भागातील छै घरा परिसरातील असल्याचं माहीत आहे. इथेच एका अज्ञात महिलेचा मृतदेह एका ऑटोरिक्षात आढळून आला. महिलेचे अस्ता-व्यस्त कपडे पाहून पोलिसांनी शंका व्यक्त केली की महिलेवर बलात्कार झाला असेल. शहरात मृत महिलेचा मृतदेह खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला बघण्यात आलं आहे. मृतदेह घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

एका अज्ञात महिेलेचा मृतदेह अशाप्रकारे ऑटोरिक्षात सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांनीच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शहरातील वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यानंतर ते शहरात त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. ते परिसरातील घरोघरी जाऊन लोकांची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी