शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 75 वर्षांच्या वृद्धानं केली पत्नीची हत्या, कारण जाणून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 19:56 IST

...यामुळे परमलाल प्रचंड संतापला आणि त्याने जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून पत्नीच्या मानेवर मारली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील टिकमगड येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका 75 वर्षीय व्यक्तीने आपल्याच पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. या महिलेची चूक केवळ एवढीच होती, की आपल्या वृद्ध पतीजवळून जाताना तिचा पाय पतीला लागला.

खरे तर ही संपूर्ण घटना टीकमगडमधील जतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फटकना हारमधील शेतातील आहे. येथे एक 75 वर्षीय वृद्ध परमलाल अहिरवार आपली 70 वर्षीय पत्नी देवकी बाई यांच्या सोबत राहत होता. ही घटना घडली त्या दिवशी संबंधित वृद्ध परमलाल आपल्या घरा जवळील होदीवर बसला होता. याच वेळी त्याची पत्नी देवकी बाई तेथून गेली आणि तिचा पाय चुकून परमलाल यांना लागला.

यामुळे परमलाल प्रचंड संतापला आणि त्याने जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून पत्नीच्या मानेवर मारली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पती परमलाल अहिरवारला अटक केली असून घटनेची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 

याप्रकरणी जतारा पोलीस ठाण्याचे प्रभारी हिमांशु भिंडिया यांनी सांगितले, की बाबूलाल अहिरवार यांनी आपल्या वडिलांनी कुऱ्हाडीने मारून आई देवकी बाई यांची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळीपोहोचून कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यानंतर, आता आरोपीला न्यायालयापुढे उभे करण्यात येईल, असे समजते. संबंधित वृद्धावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार