शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

50 हजार सॅलरी अन् घरात 85 लाखांची कॅश; गोल्डचा शौकिन क्लर्क करायचा अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त 'ऐश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 09:43 IST

ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अधिकांश संपत्तती पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. हीरो केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून नौकरी सुरू केली होती.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि मुख्य शहर असलेल्या जबलपूरमध्ये आर्थिक गुन्हे शाखाने (EOW) बुधवारी छापे टाकले. यावेळी राजधानी भोपाळमध्ये एका क्लर्कच्या घरातून तब्बल 85 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याच बरोबर जबलपूरमध्येही एका सरकारी अभियंत्याकडे उत्पन्नापेक्षाही 200 पट अधिक संपत्ती असल्याचा खुलासा झाला आहे.

आर्थिक गुन्हे शाखाच्या चमूने भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेला क्लर्क हिरो केसवानीच्या घरावर छापा टाकला. यावेळी आरोपी क्लर्कने नाट्यमय पद्धतीने विष (फिनाइल) घेतले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ हमीदिया रुग्णालयात नेले. येथून सायंकाळी उशिरा डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. EOWच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातून सुमारे 85 लाख रुपयांची रोख जप्त केली आहे.

सोने आणि महागड्या सूट्सचा शौकिन -केसवानी सोने आणि महागड्या सूट्सचा शौकिन आहे. तो अधिकाऱ्यांप्रमाणे मोठ-मोठ्या पार्ट्यांमध्येही सहभागी व्हायचा. एवढेच नाही, तर तो पार्ट्यांना जातांना नेहमीच वेगवेगळ्या महागड्या कार नेत असत. मिळालेल्या माहितीनुसार, केसवानीला वैद्यकीय शिक्षण विभागातूनही निलंबित करण्यात आले आहे. आता त्याची विभागीय चौकशीही सुरू झाली आहे. केसवानी हा गेल्या 20 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत आहेत. तसेच, त्यांचे कुटुंब EOW च्या तपासात सहकार्य करत नसल्याचेही समजते.

केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून सुरू केली होती नोकरी -ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अधिकांश संपत्तती पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. हीरो केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून नोकरी सुरू केली होती. आता त्याची सॅलरी 50 हजार रुपये एढी आहे. EOW च्या कारवाईत आतापर्यंत दोन बँक खाते समोर आले आहेत. बैरागड येथी त्याच्या घराची किंमत सुमारे दीड कोटी रुपये एवढी आहे. त्याच्या घरातून चारचाकी वाहन, तसेच एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या घरच्यांच्या नावे बँकेत लोखो रुपये जमा आहेत. त्याचा एक मुलगा प्रायव्हेट नोकरी करतो, तर दुसऱ्या मुलाला नुकतीच क्लर्कची सरकारी नौकरी मिळाली आहे आणि त्याची पत्नी गृहिणी आहे. 

याशिवाय हीरोने बैरागडच्या जवळपास नुकत्याच विकसित झालेल्या भागांत फ्लॅट आणि प्लॉट खरेदी केले आहेत. याची कागदपत्रेही त्याच्या घरातून जप्त करण्यात आली आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग