शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"सासऱ्याची सुनेवर वाईट नजर"; आई, बहिणींचा जीव घेणाऱ्या अर्शदच्या सासूचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:25 IST

आई आणि चार बहिणींची हत्या करणाऱ्या अर्शदच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

लखनऊच्या नाका पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये आई आणि चार बहिणींची हत्या करणाऱ्या अर्शदच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अर्शदची सासूने महत्त्वाची माहिती दिली आहे. अर्शदच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्याची पत्नी चांदनीने घर सोडलं होतं. आता दोघं वेगळे झाले आहेत. आई आणि बहिणींच्या हत्येनंतर आता चांदनीची आई पुढे आली असून अर्शदचं कुटुंब नेमकं कसं होतं ते सांगितलं आहे. 

चांदनीच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने अर्शदच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे वडील सुनेकडे घाणेरड्या नजरेने पाहत असे. कोरोना लॉकडाऊन दरम्यान त्याचं मुलगी चांदनीशी लग्न झालं. मात्र त्याने मुलीला दोन महिन्यातच सासरचं घर सोडण्यास भाग पाडलं. महिलेने दावा केला आहे की, मुलीने तिला सांगितलं होतं की, सासऱ्यांची तिच्यावर वाईट नजर होती. अर्शदचे वडील आपल्या सुनेला जवळ बसायला सांगत. जेव्हा ती पतीसोबत असते तेव्हा सासरे तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत असत.

अर्शदच्या सासूने त्याच्या आईचे कौतुक केलं आहे. त्या म्हणाल्या की, अर्शदची आई खूप चांगली महिला होती. तिने स्वतःच चांदनीला माहेरी परत जा अन्यथा हे लोक तुझी हत्या करतील असं सांगितलं होतं. सासूचं म्हणणं ऐकूनच मुलगी आपल्या घरी परतली. यानंतर चांदनी अर्शदपासून वेगळी झाली

आग्रा येथे राहणारा अर्शद सध्या मीडियावर व्हि़डीओ अपलोड केल्यामुळे चर्चेत आहे. त्याच्यावर स्वतःची आई आणि चार बहिणींना लखनौला नेऊन हॉटेलमध्ये मारल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या बहिणींचा छळ करताना आणि त्यांच्या हाताची नस कापून त्यांना मारताना दिसत आहे. यानंतर त्याने हत्येचं कारणही सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश