शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

55 वर्षांच्या चुलत भावाचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 19:23 IST

55 वर्षांच्या चुलत भावानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे.

लखनऊः 55 वर्षांच्या चुलत भावानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. उत्तर प्रदेशमधल्या कृष्णानगरमधील कोतवाली भागात नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. ती युवती सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, त्या चुलत भावानं तिला याची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. गर्भवती राहिल्यानंतर त्या युवतीनं सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.त्या तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश श्रीवास्तव, त्याची पत्नी शशी श्रीवास्तव आणि पवन श्रीवास्तव यांच्याविरोधात अत्याचार, धमकी, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तसेच आरोपींना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.ती अल्पवयीन मुलगी 10वीच्या वर्गात शिकत होती. या प्रकारानंतर तिनं शाळेत जाणं बंद केलं. त्यामुळे तिला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, तो माझ्या मुलीला लांगुलचालन देऊन घरी बोलवत होता आणि जबरदस्तीनं तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. तोंड उघडल्यास तुझ्या आई-वडिलांना ठार करण्याची धमकीही दिली होती. 

टॅग्स :Molestationविनयभंग