शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेयसीच्या भावाने माझ्या १३ वर्षाच्या मुलीला पळवून नेलं', सुसाइड नोट लिहून व्यक्तीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:37 IST

Madhya Pradesh Crime News : आझाद नगरमध्ये राहणारा रतन कुमारने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाइड नोटच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तर धक्कादायक खुलासे झाले.

Madhya Pradesh Crime News : -illicit-relation-daughter-love-story-indoreमध्य प्रदेशच्या इंदुरमधील आझाद नगर भागातून अनैतिक संबंधाची एक वेदनादायी घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, रतन कुमार (काल्पनिक नाव) आणि संगीता (काल्पनिक नाव) यांच्यात तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यादरम्यान संगीताचा भाऊ रतन कुमारच्या १३ वर्षी मुलीा घेऊन पळाला आणि गेल्या एका वर्षापासून त्याने तिला त्याच्यासोबत ठेवलं आहे. अशात रतन कुमारने सुसाइड नोट लिहून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आझाद नगरमध्ये राहणारा रतन कुमारने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाइड नोटच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तर धक्कादायक खुलासे झाले. रतन कुमारचं गेल्या तीन वर्षांपासून संगीता नावाच्या महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. साधारण एक वर्षाआधी रतनच्या प्रेयसीचा म्हणजे संगीताचा भाऊ रतनच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन पळाला होता.

रतनला याबाबत पोलिसात तक्रार करायची होती. पण प्रेयसीने त्याला प्रेमाचा हवाला देत असं करण्यापासून रोखलं आणि म्हणाली की, तिच्या भावाला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे. रतन प्रेयसीला अनेकदा म्हणाला की, त्याच्या मुलीला परत पाठव. पण प्रेयसीने तसं काही केलं नाही. त्यामुळे निराश रतन कुमारने आत्महत्या केली. त्याआधी त्याने एक सुसाइड नोट लिहून ठेवली. ज्यात त्याने प्रेयसीवर आरोप लावले आणि मुलीच्या अपहरणाबाबतही सांगितलं.

पोलीस अधिकारी वीडी भारती म्हणाले की, रतन कुमारने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'मी रतन कुमार आत्महत्या करत आहे. माझी महिला मित्र संगीता जी बिचोली मर्दानामध्ये राहते. तिने माझा तीन वर्ष वापर केला. तिचा भाऊ माझ्या १३ वर्षाच्या मुलीला आपल्या गावी घेऊन गेला. संगीताने मला कायदेशीर तक्रार करू दिली नाही. माझ्या मृत्यूला संगीता, तिचा पती, भाई आणि तिचे आई-वडील जबाबदार आहेत. त्यांना याची शिक्षा मिळावी'.

पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी