शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेली होती विवाहित महिला, दोघांमध्ये झाला वाद आणि मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 15:55 IST

Crime News : महिला पती आणि दोन मुलांसोबत नोएडामध्ये राहत होती. असं सांगण्यात आलं की, मृत महिलेचे तिचा नातेवाईक सोनूसोबत अनैतिक संबंध सुरू होते.

Crime News : उत्तर प्रदेशच्या नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ओयो हॉटेलमध्ये प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोलिसांनी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे.

इटावा येथील महिला पती आणि दोन मुलांसोबत नोएडामध्ये राहत होती. असं सांगण्यात आलं की, मृत महिलेचे तिचा नातेवाईक सोनूसोबत अनैतिक संबंध सुरू होते.

शुक्रवारी महिला साधारण 12.30 वाजता प्रियकर सोनू याला भेटण्यासाठी सेक्टर 63 छिजारसीमधील हॉटेल ओयोमध्ये गेली होती. असं समजलं की, प्रियकर सोनू याचं लग्न होणार होतं, ज्यावरून हॉटेलमध्ये महिला आणि सोनूमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात सोनूने महिलेला मारहाण केली आणि कशाने तरी महिलेच्या डोक्यावर वार केला.

यामुळे जागीच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची सूचना मिळातच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. नंतर पोलिसांनी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेचा प्रियकर सोनू याला अटक केली.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारी