शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर प्रेयसीच्या सासरी गेला प्रियकर, घरातून तिला पळवून नेलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:41 IST

Crime News : गावातील लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली आणि पोलिसांनी नंतर चौकशी केली. मृत तरूणी बेलामेघ गावात राहणाऱ्या अजय पासवानची पत्नी उजाला होती.

Crime News : बिहारच्या एका तरूणाने त्याच्या विवाहित प्रेयासीला पळवून नेलं आणि नंतर तिची हत्या केली. हत्येची ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता तरूणीचा मृतदेह चौरमधून आढळून आला. मृतदेह सापडल्यावर याची माहिती लगेच गावात पसरली आणि लोकांची मोठी गर्दी जमा झाली. आधी तर मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पण नंतर तिची ओळख पटली.

गावातील लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली आणि पोलिसांनी नंतर चौकशी केली. मृत तरूणी बेलामेघ गावात राहणाऱ्या अजय पासवानची पत्नी उजाला होती. घटनेच्या संदर्भात मृत तरूणीचा पती अजय पासवान याने सांगितलं की, त्यांचं लग्न तीन महिन्यांआधीच झालं होतं. तो मजुरी करून कसंतरी आपल्या परिवाराचं पोट भरत होता. त्याने सांगितलं की, गावातीलच एक तरूण नीतीश कुमारसोबत त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते.

गेल्या सोमवारी सकाळी त्याच्या पत्नीला नीतीश कुमार पळवून घेऊन गेला. हे त्याला समजल्यावर तो नीतीश कुमार याच्याकडे गेला होता आणि तिथे जाऊन त्याने त्याच्या पत्नीला सोडण्याची विनंती नीतीशकडे केली. त्या बदल्यात अजयने त्याला काही पैसेही देण्याचं आमिष दाखवलं. पण नीतीशने पत्नीला न सोडता अजयला धमकी दिली. धमकी ऐकल्यावर घाबरून अजय तिथून निघूना आला. त्यानंतर नीतीश कुमारने फोन करून उजालाचं  पतीसोबत बोलणं करून दिलं. ती म्हणाली की, दलसिंहसराय इथे ये.

रात्री साधारण 9 वाजता त्यांचं बोलणं झालं होतं आणि सकाळी तिचा मृतदेह सापडल्याची सूचना मिळाली. मृतदेहाची सूचना मिळताच परिवारातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची ओळख पटवली. नीतीश कुमारने उजालाला पळवून नेल्याचं तिच्या वडिलांनीही सांगितलं. ते म्हणाले की, त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं की, नीतीश कुमार एका तरूणाच्या मदतीने त्यांच्या मुलीला पळवून घेऊन गेला होता. उजालाचा पती म्हणाला की, तिच्यासोबतच चुकीचं करून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह फेकून दिला.

या घटनेमुळे सगळ्यांना धक्का बसला. सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की, जो नीतीश कुमार उजालावर इतकं प्रेम करत होता त्याने तिला घरातून पळून नेऊन तिची हत्या कशी केली? घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, दोन-तीन दिवसांपासून तरूणी बेपत्ता होती. परिवारातील लोक तिचा शोध घेत होते. याची माहिती पोलिसांना दिली गेली नव्हती. आता पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी