शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पती परदेशात गेल्यावर पत्नी प्रियकरासोबत ठेवत होती संबंध, पण त्यानेच केली महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 10:06 IST

Crime News : आरोपी सतीशने सांगितलं की, तो आणि मृत विवाहित महिला बऱ्याच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रेयसीचा पती परदेशात नोकरीसाठी गेल्यावर ते आणखीन जवळ आले.

Crime News : उत्तर प्रदेशच्या उन्नाव पोलिसांनी 21 फेब्रुवारीच्या रात्री घरातील रूममध्ये महिलेच्या झालेल्या मृत्यूबाबत खुलासा केला आहे. पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, मृत विवाहित महिलेची हत्या दुसरी कुणी नाही तर तिच्या प्रियकरानेच केली. तेच आरोपीने प्रेयसीच्या हत्येचं जे कारण सांगितलं ते हैराण करणार आहे.

आरोपी सतीशने सांगितलं की, तो आणि मृत विवाहित महिला बऱ्याच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रेयसीचा पती परदेशात नोकरीसाठी गेल्यावर ते आणखीन जवळ आले. दोघे नेहमीच भेटत होते. पण नंतर तो हळूहळू तिच्यापासून दूर जाऊ लागला होता. कारण त्याला हे नातं आणखी पुढे वाढवायचं नव्हतं.  त्याला तिचा पिच्छा सोडायचा होता.

सतीशने आपला गुन्हा कबूल करत सांगितलं की, ती विवाहित असल्या कारणाने त्याला आता तिच्यासोबत जास्त काळ संबंध ठेवायचे नव्हते. अशात तो तिच्यापासून दूर जाण्यासाठी संधी शोधत होता. अशात 21 फेब्रुवारीला घरातील सगळे झोपल्यावर महिलेने सतीशला रूममध्ये बोलवलं. इथे दोघांनी आधी शारीरिक संबंध ठेवला. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यावर वार केला नंतर साडीने गळा आवळून तिची हत्या केली. 

रात्री साधारण 1 वाजता बाजूला झोपलेल्या 8 महिन्यांच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. अशात महिलेची सासू तिथे आली. रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. दरवाजा उघडला तर सूनेचा मृतदेह पडलेला दिसला. लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. महिलेल्या सासूच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी सतीशला अटक केली. 

लग्नाच्या दीड वर्षानंतर पती दुबईला नोकरीसाठी निघून गेला. अशात महिला जास्तकरून आपल्या माहेरीच राहत होती. 5 तारखेला ती सासरी आली होती. सतीशला तिच्यासोबत केवळ स्वार्थासाठी संबंध ठेवायचे होते. पण महिलेला त्याच्यासोबत पुढेही संबंध ठेवायचे होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावरूनच ही हत्या झाली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी