शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड OYO रुममध्ये गेले, अचानक दोघात सुरू झाला वाद; बॉयफ्रेंडने उचलले टोकाचे पाऊलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 09:55 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडा येथील सेक्टर २७ मध्ये एक २९ वर्षीय तरुण आपल्या गफ्रेंडला घेऊन OYO रुममध्ये गेला. काहीवेळ ते दोघ आतच होते. यानंतर ती तरुणी काही कामासाठी ओयो रुमच्या बाहेर आली, ती तरुणी काही वेळाने पुन्हा रुममध्ये गेली आणि तिला समोरचे दृष्य पाहून धक्काच बसला. 

"Sorry, हैप्पी बर्थडे पापा.."; विद्यार्थ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिले अखेरचे शब्द

ही घटना उत्तर प्रदेश येथील नोएडा मधील आहे. येथे एका ओयो रुममध्ये प्रेमी युगल गेले, तेथे काही वेळात त्यांच्या दोघात वाद सुरू झाला. यानंतर काही वेळात गर्लफ्रेंड तिथून निघून गेली, ती पुन्हा काही वेळाने आली तर तिला रुममध्ये पंख्याला बॉयफ्रेंडचा मृतदेह दिसला. यानंतर तिने आरडा ओरडा सुरू केला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, छलेरा गावातील गल्ली क्रमांक-३ येथे राहणारा २९ वर्षीय विक्रांत सिंह चौहान बुधवारी सेक्टर-२७ येथील ओयो हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत थांबला होता. यादरम्यान त्याचा प्रेयसीसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. यामुळे त्याने हॉटेलच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी त्याची मैत्रीण हॉटेलबाहेर होती. ती परत आली तेव्हा तिला विक्रांत लटकलेला दिसला.

यानंतर हॉटेल कर्मचारी आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस पथकाने मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. एसीपीने सांगितले की, पोलिस विक्रांतच्या महिला मैत्रिणीची चौकशी करत आहेत. दोघांमध्ये बराच काळ मैत्री होती. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याही तपासण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश