शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह, सेक्स आणि धोका! मुंबई पोलीस चक्क बनले डिलेव्हरी बॉय अन् आवळल्या आरोपीच्या मुसक्या

By पूनम अपराज | Updated: October 10, 2020 21:09 IST

Rape : अंधेरीमधील हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत मोहम्मद अनिस उर्फ मोहम्मद शौकत नावाच्या इसमाने मैत्री केली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायचे ठरविले.

ठळक मुद्दे आरोपी मोहम्मद अनिस याने महिलेशी स्नॅप चॅट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक केली. गोरेगाव येथे लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो देखील काढले.

पहिल्यांदा मैत्री, नंतर प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस चक्क डिलेव्हरी बॉय बनले होते हे विशेष. जे . जे. मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.अंधेरीमधील हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत मोहम्मद अनिस उर्फ मोहम्मद शौकत नावाच्या इसमाने मैत्री केली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायचे ठरविले. आरोपी महिलेच्या घरच्यांना देखील भेटला आणि त्यांना देखील लग्न करण्याचं आमिष दाखवलं. मात्र, आमिष अमिशाच राहील. लग्नाचं आमिष दाखवून पीडित महिलेवर मोहम्मद अनिसने वारंवार बलात्कार केला. याबाबत २८ वर्षाच्या महिलेने तक्रार दाखल केली होती. 

आरोपी मोहम्मद अनिस याने महिलेशी स्नॅप चॅट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक केली. गोरेगाव येथे लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो देखील काढले. नंतर पंजाबमधील मल्हरपेठचा राहणारा आरोपी तिथे गेल्यावर तिला ब्लॅकमेल करू लागला. ब्लॅकमेल करून त्याने तिच्याकडून ५ लाख रुपये उकळले. नंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. जे. जे. मार्ग पोलिसांनी आरोपीवर सोशल मीडिया आणि मोबाईलच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला असता तो पंजाब नाही तर बंगळुरू येथे असल्याची माहिती मिळाली. मुंबई पोलिसांचे पथक बंगळुरू येथे दाखल झालं. एका उच्चभ्रू इमारतीत आरोपी राहत होता आणि त्याला ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय होती. उच्चभ्रू इमारतीत प्रवेश मिळवणं पोलिसांना थोडं अवघड होतं. तसेच आरोपीला सुगावा लागेल म्हणून इमारतीबाहेर पोलिसांचे पथक पोहचले. एपीआय खान आणि त्यांच्या पथकाने डिलेव्हरी बॉय बनून इमारतीत प्रवेश केला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :ArrestअटकRapeबलात्कारMumbaiमुंबईPoliceपोलिसBengaluruबेंगळूरmarriageलग्न