शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याशी प्रेम कर, नाहीतर मी मरेन', हातात चाकू घेऊन केला Video Call मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 21:39 IST

Crime News : मुलीने नकार दिल्याने त्याने चाकू उचलला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली.

दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एका वेड्या प्रियकराचे असे कृत्य समोर आले आहे, जे ऐकून पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने आधी तरुणीला व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्याने तिच्यावर प्रेम व्यक्त केले. मुलीने नकार दिल्याने त्याने चाकू उचलला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली.तरुणीने घाबरून फोन कट केला आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. प्रकरण नोएडाच्या सेक्टर-39 चे आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरुणीने सांगितले की, मनोज नेपाळी नावाचा तरुण तिला अनेक दिवस फोन करून त्रास देत होता. त्याला तिच्याशी मैत्री करायची होती. पण मुलीला त्याच्याशी मैत्री करायची नव्हती. तिने मुलाचा नंबरही ब्लॉक केला.पीडितेने सांगितले की, मनोज तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करू लागला. त्यानंतर एके दिवशी एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आल्यावर तरुणीने तो उचलला. फोन उचलताच मनोजने तिला प्रपोज करायला सुरुवात केली. मुलीने त्याला नकार दिल्याने त्याने चाकू उचलला. तेव्हा म्हणाला, माझ्याशी मैत्री कर, माझ्यावर प्रेम कर, नाहीतर हाताची नस कापून आत्महत्या करेन.तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज नेपाळीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनोज हा नोएडातील आघापूरचा रहिवासी आहे. मुलीने अनेकवेळा शिवीगाळही केली होती. असे असूनही तो आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नव्हता.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीArrestअटक